Home

Welcome to My New Blogging Blog

 • My First Blog Post

  डिसेंबर 28, 2019 by

  Be yourself; Everyone else is already taken. — Oscar Wilde. This is the first post on my new blog. I’m just getting this new blog going, so stay tuned for more. Subscribe below to get notified when I post new updates.

 • Thank you Corona

  एप्रिल 16, 2020 by

  लहानपणी रस्त्याने भिरभिरे विकायला येणारा नेहमी दिसायचा. त्याच्या हातातएक मोठी दांडी असायची.त्याला रंगीबेरंगी कागदाचे भिरभिरे लावलेले असायचे. वार्याचाअंदाज घेवून तो असा काही उभा रहायचा की हातातल्या सगळ्या भिरभिर्यांची गरगर फिरण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे असे वाटावे एखादे चक्र कमी गतीने फिरले तर त्याचे रंग ,आर्कषकता जाणवायची पण फिरणे आणि फिरणे, वेगाचे फिरणे एवढेच जणू… Read more

 • हायजेनिक ( कथा)

  फेब्रुवारी 28, 2020 by

  बंगल्याचं बांधकाम बघायला जायचे म्हणून रिया एक्साइटमेंट मध्ये आवरत होती . घरातले सगळं जिथल्या तिथे झाल्या शिवाय तिचा पाय निघत नसे. हे अगदी नेहमीचंच होतं. तीची धावपळ चालू होती . सुशिला मावशी पण आज लवकरच आल्या होत्या. बाईसाहेबांच्या मर्जी प्रमाणे कामव्हायचे तेही पटपट म्हणून जरा धास्तीने उरकत होत्या . रिया स्वच्छतेची फारच भोक्ती घरात आणि… Read more

View all posts

Follow My Blog

Get new content delivered directly to your inbox.

Create your website at WordPress.com
सुरु करूया