आमचे सुदर्शन चक्र

सामान्यातील असामान्य असे माझे वडील अनेकांचे गाॅड फादर होते. फादर्स डे च्या निमित्ताने त्यांच्या बद्दल थोडेसे ……. व्यक्ती येते आणि जाते पण काही व्यक्ती येतात आणि आजुबाजुला असणार्या सर्वांना भारून टाकतात. त्या जगात असतात तेव्हा जे भारलेपण येते, त्या गेल्या वरही त्यांचे नाव निघाले की तसेच भारलेपण प्रत्येक वेळी येते किंबहुना त्यांच्या संपर्कातील प्रत्येकालाच त्याचा“आमचे सुदर्शन चक्र” वाचन सुरू ठेवा

Thank you Corona

लहानपणी रस्त्याने भिरभिरे विकायला येणारा नेहमी दिसायचा. त्याच्या हातातएक मोठी दांडी असायची.त्याला रंगीबेरंगी कागदाचे भिरभिरे लावलेले असायचे. वार्याचाअंदाज घेवून तो असा काही उभा रहायचा की हातातल्या सगळ्या भिरभिर्यांची गरगर फिरण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे असे वाटावे एखादे चक्र कमी गतीने फिरले तर त्याचे रंग ,आर्कषकता जाणवायची पण फिरणे आणि फिरणे, वेगाचे फिरणे एवढेच जणू“Thank you Corona” वाचन सुरू ठेवा

हायजेनिक ( कथा)

बंगल्याचं बांधकाम बघायला जायचे म्हणून रिया एक्साइटमेंट मध्ये आवरत होती . घरातले सगळं जिथल्या तिथे झाल्या शिवाय तिचा पाय निघत नसे. हे अगदी नेहमीचंच होतं. तीची धावपळ चालू होती . सुशिला मावशी पण आज लवकरच आल्या होत्या. बाईसाहेबांच्या मर्जी प्रमाणे कामव्हायचे तेही पटपट म्हणून जरा धास्तीने उरकत होत्या . रिया स्वच्छतेची फारच भोक्ती घरात आणि“हायजेनिक ( कथा)” वाचन सुरू ठेवा

तरंग मनाचे

तरंग पानावर उतरलेल्या शब्दांचे आणि ओठावर अलगद आलेल्या गाण्याचे, तरंग अथांग पाण्याशी केलेल्या अवचित खोडीचे ,केलेल्या प्रत्येक कुरघोडीचे, तरंग वाटेवरच्या व्याकुळतेचे,निरोपानंतरच्या हुरहुरीचे आणि उदास संध्याकाळचे तरंग शहाणपणा शिकतांना केलेल्या वेडेपणाचे,अजुनही निरुत्तरित प्रश्नांचे तरंग घुसमटनार्या अंतरंगाचे ,दिल्या घेतल्या हिशोबांचे तरंग अवचित भरलेल्या हिरव्या श्वासांचे, खुणावणार्या सुखांचे तरंग मनाचे तरंग मनाचे.

Introduce Yourself (Example Post)

This is an example post, originally published as part of Blogging University. Enroll in one of our ten programs, and start your blog right. You’re going to publish a post today. Don’t worry about how your blog looks. Don’t worry if you haven’t given it a name yet, or you’re feeling overwhelmed. Just click the“Introduce Yourself (Example Post)” वाचन सुरू ठेवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया